Manasvi Choudhary
मराठी मालिकेतील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे.
शिवानी रांगोळेने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनयासोबत शिवानी तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.
नुकतंच शिवानीने तिचे काही नवीन साडीतील फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या साडीत शिवानी खुपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
शिवानीला साधं राहालया आवडते. सिंपल लूकमधील फोटो ती शेअर करत असेत. तिचे फोटो नेटकऱ्यांना आवडतात.
या फोटोतील शिवानीचं हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ती खुप सुंदर हासते आहे.
शिवानीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.