Shivali Parab: चंचल निगाहों से दिल मेरा चुरा लिया...

Siddhi Hande

शिवाली परब

मराठमोळी अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली परब सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात काम करत आहे.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडिया

शिवाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shivali Parab Photos | Instagram

फोटो

शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या स्कर्ट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab Photos | Instagram

फूल

शिवालीने या लूकवर केसांमध्ये फूल माळले आहे.

Shivali Parab Photos | Instagram

सालस आणि सुंदर

शिवाली या फोटोत सालस आणि सुंदर दिसत आहे.

Shivali Parab Photos | Instagram

म्युझिक अल्बम

शिवाली परब आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivali Parab Photos | Instagram

डान्स

शिवाली अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सदेखील करते. ती अनेकदा डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shivali Parab Photos | Instagram

Next: श्रद्धा कपूरचा पिंक को ऑर्ड सेटमध्ये बॉसी लूक; फोटो पाहा

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor