Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा पिंक को ऑर्ड सेटमध्ये बॉसी लूक; फोटो पाहा

Siddhi Hande

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

स्त्री २

श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shraddha Kapoor | Saam TV

फोटो

श्रद्धा सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Shraddha Kapoor Photos | Saamtv

फोटोशूट

श्रद्धाने नुकतेच पिंक कलरच्या को ऑर्ड सेटमध्ये फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

बॉसी लूक

श्रद्धाने या को-ऑर्डसेटमध्ये एकदम बॉसी लूक केला आहे. श्रद्धाच्या या को ऑर्डसेटवर फ्लॉवरचे डिझाइन आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

हटके पोझ

श्रद्धाने या लूकवर एकदम हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

हॉट श्रद्धा

श्रद्धा या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

लाईक्स आणि कमेंट्स

श्रद्धाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shraddha Kapoor | Instagram/ @shraddhakapoor

Next: नाकात नथ, केसात गजरा अन् चेहऱ्यावर हास्य; स्पृहाचं निखळ सौंदर्य

Spruha Joshi | Instagram