Manasvi Choudhary
अभिनेत्री शिवाली परब तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
शिवालीने खास हटते स्टाईलमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.
शिवालीने डोळ्याला गॉगल लावून खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात शिवालीने काम केले आहे.
शिवालीने विनोदी भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
कल्याणची चुलबुली या नावाने देखील शिवालीला ओळखलं जातं.