Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचा हॉट लूक पाहिलात का?

Manasvi Choudhary

कल्याणची चुलबुली

'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या माध्यमातून शिवाली परब घराघरामध्ये पोहचली.

Shivali Parab | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवाली परबचा मोठा चाहतावर्ग असून ते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Shivali Parab | Instagram

ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूक

ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकमध्ये शिवालीने फोटोशूट केलय.

Shivali Parab | Instagram

असा केला लूक

हॉट लूकमध्ये शिवाली ग्लॅमरस दिसते आहे.

Shivali Parab | Instagram

घायाळ करणाऱ्या पोझ

शिवालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या पोझ दिल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

चाहत्यांकडून पसंती

शिवाली परबचे हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT : Wedding Tips: लग्नाआधी मुलींनी करू नये या चुका

Wedding Tips | canva