Wedding Tips: लग्नाआधी मुलींनी करू नये या चुका

Manasvi Choudhary

लग्न म्हणजे आनंदाचा क्षण

लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो.

Wedding Tips | Instagram

सुंदर आणि आकर्षक सजणे

लग्नामध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करतात. परंतु आयत्यावेळी केलेला हा बदल त्यांना शोभून दिसेल असं नाही.

Wedding Tips | Instagram

 नवरीने करु नये या चुका

लग्नाआधी नववधूंनी काही चुका करणे टाळले पाहिजे.

Wedding Tips | Google

वॅक्सिंग करू नये

लग्नाआधी नवरी मुलीने बॉडी वॅक्सिंग करू नये. यामुळे शरीरावर पुरळ येऊ शकता.

Wedding Tips | Yandex

मेकअप करून झोपू नका

चेहऱ्यावर मेकअप करून झोपू नका. जर चेहला धुतला गेला नाही त्वचेला हानी पोहचू शकते.

Wedding Tips | Yandex

अल्कोहोल वाइप वापरू नये

हार्ड मेकअप रिमूव्हर्स किंवा अल्कोहोल वाइप वापरणे टाळा.

Wedding Tips | yandex

नवीन प्रोडक्टस वापरू नये

तुम्ही कधीही न वापरलेले कोणतेही नवीन प्रोडक्ट्स वापरू नका.

Wedding Tips | Yandex

NEXT: Wedding Ritual Of Green Bangles: नवविवाहित नवरीला हिरवा चुडा का घालतात?

Green Bangles Benefits | Saam TV