Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
पिवळ्या साडीतील फोटोमध्ये शिवाली फारच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस आणि गळ्यात नेकलेस असा शिवालीचा लूक आहे.
शिवालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
शिवालीने एकापेक्षा एक पोजमध्ये खास साडीत फोटोशूट क्लिक केलं आहे.