Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.
शिल्पाने 'पवित्र रिश्ता','बाते कुछ अनकहीं सी','ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये काम केले आहे.
'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगूरी भाभी या शिल्पाच्या भूमिकेने ती घराघरात लोकप्रिय झाली.
नुकतेच शिल्पा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अभिनेता करणवीर मेहराशी शिल्पा लग्न करणार आहे. करणवीर तिसऱ्यादा लग्नबंधनात अडकणार आहे.
'खतरों के खिलाडी' या शोमध्ये या दोघांची मैत्री झाली होती.