Manasvi Choudhary
अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या स्टायलिश अंदाजामुळे जबरदस्त चर्चेत आहे.
सध्या निक्की बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसतेय.
अभिनयासह निक्की तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधून घेते आहे.
बिग बॉसच्या घरात निक्कीच्या हटके स्टाईलचा जलवा पाहायला मिळतो.
निक्की कधी वेस्टर्न तर कधी एथनिक लूकमध्ये दिसते.
सोशल मीडियावर निक्कीच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्स करतात.