Gautami Patil : गौतमी पाटील बिग बॉसमध्ये दिसणार?

Manasvi Choudhary

गौतमी पाटील

गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Gautami Patil | Instagram

नृत्यातील अदा

गौतमीने तिच्या नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.

Gautami Patil | Instagram

प्रेक्षकवर्ग

गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळतो.

Gautami Patil | Instagram

बिग बॉस एन्ट्री

नुकतंच एका मुलाखतीत गौतमीला बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? असे विचारण्यात आले.

Gautami Patil | Instagram

कार्यक्रमामुळे वेळ नाही

यावर गौतमीने, 'माझे कार्यक्रम एवढे असतात की, मला टिव्ही बघायला वेळ मिळत नाही' असे सांगितले.

Gautami Patil | Instagram

बिग बॉसच्या या स्पर्धकाला गौतमीचा सपोर्ट

पुढे गौतमीने बिग बॉसमधील सूरज चव्हाणला तिचा सपोर्ट असल्याचं सांगितलं आहे.

Gautami Patil | Instagram
Gautami Patil | Instagram