Shraddha Thik
कायमच आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ कायमच चर्चेत असते.
अभिनेत्री शर्वरी वाघला चित्रपट आणि वेबसिरिजच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आहे.
अभिनेत्रीने सिनेसृष्टीत स्वतःची प्रतिमा स्वतः तयार केली असून कायमच आपल्या अभिनयाने ती चर्चेत असते.
सध्या शर्वरी वाघ तिच्या फॅशन स्टाइलमुळे चांगलीच चर्चेत आहे.
शर्वरी वाघच्या नव्या लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मराठमोळ्या शर्वरी वाघचा स्टायलिश अंदाज हा नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
या फोटोमध्ये शर्वरीने गोल्डन सारी परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.