Gajra Benefits | सौंदर्य नाहीच...आरोग्यही जपतो गजरा!

Shraddha Thik

फुलांचा गजरा

महिलांना मोगरा, चमेली, जाई-जुई, अबोलीचे गजरे आवडतात.

Gajra | Google

स्त्रियांचं सौंदर्य

केसात गजरा माळल्याने स्त्रियांचं सौंदर्य आणखीन खुलन दिसतं.

Gajra Wearing | Google

वैज्ञानिक कराणं

गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नव्हे तर, याच्यामागे काही वैज्ञानिक कराणं देखील आहेत.

Gajra wearing benefits | Google

शरीर आणि मन

गजरा माळल्याने शरीर आणि मनाचे संतुलन राहते.

Gajra Benefits Of health | Google

गजरा केसात माळल्याने...

गजरा केसात माळल्याने केस पांढरे होणे कमी होते तसेच केसगळतीही थांबते.

health benefits | Google

फ्रेश ठेवण्याचे कार्य

केसात माळलेल्या गजऱ्याचा सुगंध स्त्रियांना दिवसभर फ्रेश ठेवण्याचे कार्य करतो.

gajra look | Google

उष्णता शोषून घेणे

केसात माळलेला गजरा हा डोक्यावरील त्वचेतील उष्णता शोषून घेण्याचे काम करतो.

gajra health benefits | Google

Next : Ayodhya Ram Mandir | अयोध्येत उद्यापासून राम नामाचा जप; धार्मिक कार्यक्रमाची लिस्ट पाहा

येथे क्लिक करा...