Sayali Sanjeev: सायली संजीवचा हटके अंदाज...

Chetan Bodke

अभिनेत्री सायली संजीव

मराठी मालिका आणि चित्रपटांतून उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीच्या अभिनयाची चर्चा

मराठी मालिकेतच नाही तर, मराठी चित्रपटांमध्येही सायलीने साकारलेल्या भूमिकांचे कायमच चाहत्यांमध्ये कौतुक होते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीच्या नव्या फोटोंची चर्चा

कायमच हटक्या आऊटफिटमुळे चर्चेत राहणारी, सायली सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

निळ्या आणि राखाडी स्टायलिश साडी

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर निळ्या आणि राखाडी कलरची स्टायलिश साडी वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

नक्षीदार साडी

तिच्या ह्या स्टायलिश साडीवर नक्षीदार वर्क केलेले पाहायला मिळत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

'मोस्ट नॅच्युरल परफॉर्मर ऑफ द इयर' पुरस्कार

नुकतंच सायलीला झी मराठीचा 'मोस्ट नॅच्युरल परफॉर्मर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या सायलीच्या त्या फोटोतील सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

लाईक्सचा वर्षाव

सायलीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: हिना खानचा लेहंग्यामध्ये ‘क्लासिक’ लूक

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan