Hina Khan: हिना खानचा लेहंग्यामध्ये ‘क्लासिक’ लूक

Chetan Bodke

टीव्ही अभिनेत्री हिना खान

अभिनेत्री हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

कायमच हिना खान आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट आणि पिंक ड्रेसवर सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, हिना खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

लूक

स्मोकी मेकअप, स्टायलिश इयर रिंग्ज आणि हटके कॅमेरा पोजेसने सर्वांचेच लक्ष वेधले.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या फॅशनची कायमच नेटकऱ्यांमध्ये जोरदार होत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

फोटोंवर लाईक्स

हिना खानच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या अभिनयाची चर्चा

हिनाने फक्त टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर, ओटीटी विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिना खानच्या फॅशनची चर्चा

कोणतेही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या हिना खान फॅशन करते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

NEXT: लाखात एक जणू सुंदरी, मराठमोळी थोडीशी साधी भोळी

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_