Sayali Sanjeev : गालावर खळी डोळ्यांत धुंदी...; सायली संजीवचा रॉयल अंदाज, पाहा PHOTOS

Shreya Maskar

सायली संजीव

मराठी अभिनेत्री सायली संजीवने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

sayali sanjeev | instagram

पारंपरिक फोटोशूट

नुकतेच सायली संजीवने रॉयल पारंपरिक फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

sayali sanjeev | instagram

गुलाबी लेहेंगा

सायली संजीवने सुंदर गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. ज्यावरील नक्षीकामाने लक्ष वेधून घेतले आहे.

sayali sanjeev | instagram

रॉयल लूक

सायली या रॉयल लूकमध्ये एखादी महाराणी वाटत आहे.

sayali sanjeev | instagram

सायलीचं सौंदर्य

मोकेळे केस, सुंदर मेकअप आणि ज्वेलरीने तिने हा रॉयल लूक पूर्ण केला आहे.

sayali sanjeev | instagram

चाहता वर्ग

सायलीच्या फोटोंवर चाहते आणि कलाकार मित्रांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

sayali sanjeev | instagram

कमेंट्सचा वर्षाव

सुंदर, सिंपली गॉर्जियस, खूप क्युट, तुमसा नहीं देखा अशा हटके कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

sayali sanjeev | instagram

लोकप्रिय मालिका

'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेमुळे सायली संजीवला खूप लोकप्रियता मिळाली.

sayali sanjeev | instagram

NEXT : राघव जुयालला 'किंग ऑफ स्लो मोशन' नाव कसं पडलं?

HBD Raghav Juyal | instagram
येथे क्लिक करा...