Sayali Sanjeev: अलौकिक सौंदर्याचं लेण लाभलेली सायली...

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री सायली संजीव

'काहे दिया परदेस' फेम सायली संजीवने नुकतंच सोशल मीडियावर लाल रंगाच्या पैठणीमधील सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

हटके कॉम्बिनेशन

अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावर एक हटके कॉम्बिनेशन करून सुंदर फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

पैठणीमध्ये हटक्या स्वॅगमध्ये फोटोशूट

लाल रंगाची पैठणी, नथ आणि गॉगल्स अशा हटक्या स्वॅगमध्ये अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

"पैठणी + नथ + गॉगल्स = स्वॅग"

"पैठणी + नथ + गॉगल्स = स्वॅग" असं कॅप्शन देत तिने सुंदर फोटो शेअर केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

सायलीच्या खास अंदाजातील फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचं मनमोहक रुप

सायलीचं मनमोहक रुप नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

अभिनय क्षेत्रात पदार्पण

सायलीने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: तेजश्री तुझी एक स्माईलच चाहत्यांच्या काळजावर घाव करते

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan
येथे क्लिक करा...