Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीव अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायली संजीव तिच्या उत्तम अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.
सायली सोशल मीडियावरदेखील नेहमी सक्रिय असते.
सायलीने नुकतेच हिरव्या रंगाच्या पैठणीत सुंदर फोटोशूट केले आहे.
सायलीच्या साडीवर छान सोन्याची मराठमोळी ज्वेलरी घातली आहे.
सायली संजीवने केसांची सुंदर आंबाडा बांधला आहे. त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
सायलीने या साडीवर मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. त्यावर लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहे.
सायली संजीव या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सायलीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सर्वजण सायलीचे कौतुक करत आहेत.