Sayali Sanjeev: सायली संजीवचं सौंदर्य पाहून जीव भुलला ग...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मालिकाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायलीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

काहे दिया परदेस

सायलीची काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Sayali Sanjeev | Instagram

गौरी

सायलीला आजही लोक मालिकेतील गौरी म्हणूनच ओळखतात.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे फोटो

सायलीने नुकतेच सोशल मीडियावर को-ऑर्ड सेटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा सुंदर लूक

सायली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

इंडो-वेस्टर्न लूक

सायलीचा इंडो-वेस्टर्न लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: ख्रिसमसला लाल रंगाचे कपडे का घालतात?

Christmas Celebration | Yandex
येथे क्लिक करा