Sayali Sanjeev: सायली संजीवचं मनमोहक सौंदर्य, लूक पाहून व्हाल घायाळ

Siddhi Hande

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev maharashtrian look | Instagram

काहे दिया परदेस

सायली संजीवला खरी ओळख 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मिळाली.

Sayali Sanjeev photos | Instagram

गोष्ट एका पैठणीची

सायली संजीव आतापर्यंत अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या मालिकेला पुरस्तार मिळाले आहेत.

Sayali Sanjeev smile | Instagram

सायली संजीव फोटोशूट

सायली संजीवने नुकतेच मरुन रंगाच्या लाँग टॉपमध्ये सुंदर फोटोशूट केले आहेत.

Sayali Sanjeev cute smile | Instagram

सायलीचा सुंदर टॉप

सायलीच्या या टॉपवर सुंदर बारीक नक्षीकाम केले आहे.

Sayali Sanjeev look | Instagram

ऑक्साइड ज्वेलरी

सायलीने या ड्रेसवर ऑक्साइड रंगाची ज्वेलरी घातली आहे.

Sayali Sanjeev jewellery | Instagram

सायलीचा सिंपल लूक

सायली या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sayali Sanjeev saree look | Instagram

Next: पारंपारिक पोशाख अन् घायाळ करणारी नजर

Shraddha Kapoor | Instagram
येथे क्लिक करा