Sayali Sanjeev: केसात गजरा अन् सायलीवर खिळल्या नजरा

Siddhi Hande

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीच्या मालिका

सायली संजीव अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायली संजीवचे फोटो

सायली संजीवने नुकतेच सोशल मीडियावर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा आउटफिट

सायलीने व्हाईट कलरचा घागरा आणि त्यावर खणाची ओढणी घेतली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

ज्वेलरी

सायलीने गळ्यात चिंचपेटी हार घातला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा लूक

सायली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे चित्रपट

सायलीने झिम्मा आणि झिम्मा २ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: बॉलिवूडचा दंगल हिरो किती कोटींचा मालक? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

HBD Aamir Khan | yandex
येथे क्लिक करा