Siddhi Hande
सायली संजीवच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
सायली संजीवने नाशिकच्या घरी खास अंदाजात गणरायाची आराधना केली आहे आहे.
सायलीचे संपूर्ण कुटुंब नाशिकला गेले आहे.सायली ही मूळची नाशिकची आहे. तिचे बालपण तिथेच गेले.
सायलीच्या घरचा गणराया फार सुंदर आहे. सायलीने गणपतीनिमित्त खास लूक केला आहे.
सायलीने गणेश चतुर्थीनिमित्त खास पिंक कलरची साडी नेसली होती. त्या साडीवर छान मोठी बॉर्डर होती.
सायलीने आपल्या भाचीसोबत गणपती बाप्पाची पूजा केली आहे.
सायलीच्या भाचीचं नाव पद्माक्षी असं आहे.
सायलीने भाचीसोबतचे क्यूट फोटो शेअर केले आहेत. त्यावर पद्माक्षी आणि आत्तू चा बाप्पा,असं कॅप्शन दिले आहे.