Shruti Kadam
झिम्मामधील तिचा नऊवारी लूक एकदम मनमोहक होता.
मराठमोळ्या साडीत सायलीचा सडपातळ आणि आकर्षक अंदाज प्रेक्षकांना फार आवडतो.
वेस्टर्न ड्रेस आणि ओपन हेयरमध्ये सायलीचं कॉन्फिडेंट प्रेझेन्समध्ये सगळ्यांनाच घायाळ करते.
जीन्स-टीशर्ट किंवा कुर्तीतला तिचा साधा पण देखणा लूकही फार सुंदर वाटतो.
प्रोफेशनल फोटोशूटमधील तिचे विविध लुक्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
‘झिम्मा’ सिनेमातील सायलीचा लूक अजूनही लक्षात राहतो.
तिचं नैसर्गिक सौंदर्य आणि स्माइलचं खास आकर्षण असल्यामुळे ती मेकअप न लावताच सुंदर दिसते.