Shruti Kadam
हृता दुर्गुळेने दुर्वा या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. हृताने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे.
हृताची फुलपाखरू ही मालिका खूप गाजली या मालिकेमुळे महाराष्ट्राची क्रश बनली
अनन्या आणि टाईमपास ३ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून हृताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
हृताच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाची देखील मोठी चर्चा झाली होते. तिचं हे नाटक प्रेक्षकांना फार आवडल होत.
नुकतीच तीची ‘कमांडर करण सक्सेना’ या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसली आहे.
हृताने 2022 मध्ये प्रतीक शाहशी लग्न केले.
हृता दुर्गुलेची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.