Chetan Bodke
सध्या मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या आगामी ‘८ दोन ७५’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
या चित्रपटामध्ये संस्कृतीसोबत शुभंकर तावडे सुद्धा मुख्य भूमिकेत असून हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी संस्कृती सध्या तिच्या फोटोंमुळे बरीच चर्चेत आली आहे.
नुकतंच तिने प्रमोशनसाठी एक स्पेशल लूक वेअर केला आहे. तिच्या त्या ड्रेसची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये संस्कृतीने रेड कलरचा 'सिल्की टू पिस' ड्रेस वेअर केला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये रेड कलरचा वेस्टर्न 'सिल्की टू पिस' ड्रेस अभिनेत्रीने वेअर केला आहे.
ग्लॉसी मेकअप, हिलची सँडल आणि फॅशनेबल इयर रिंग्स असा तिने लूक केला आहे.
संस्कृती बालगुडे या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
संस्कृतीच्या ह्या खास अंदाजाची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.