Sunny Leone : सनी लिओनीचे फोटो पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका

Chetan Bodke

सनी लियोनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी नेहमीच आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

सनीच्या नव्या फोटोंची चर्चा

कायमच अभिनेत्री सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

रेड कलरचा शॉर्ट ड्रेस

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सनी लियोनी खूपच सुंदर दिसतेय.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

शॉर्ट स्लिट ड्रेसमध्ये सनीचा कातील अंदाज

रेड कलरच्या शॉर्ट स्लिट ड्रेसमध्ये सनीने कातील अंदाजामध्ये फोटो पोजेस दिलेल्या पाहायला मिळत आहे.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

सनीचा लूक

यावेळी सनीने स्मोकी मेकअप केला असून गळ्यामध्ये चैन आणि हाय हिल्स सँड वेअर करुन तिने हटके फोटोशूट केले.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

सोशल मीडियावर चर्चा

सनीच्या फोटोंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळते.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

'QG' चित्रपट

सनी लिओनीचा 'QG' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सनी लियोनी आणि जॅकी श्रॉफ दोघेही एकत्रित दिसणार आहेत.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

चाहत्यांना लावलं वेड

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सनी लिओनीचे नाव घेतले जाते.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

सौंदर्याचे कौतुक

सनीच्या या फोटोंना तीन लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी लाइक केले आहे. सनीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

NEXT: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा...

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl
येथे क्लिक करा....