Sanskruti Balgude: संस्कृतीच्या सौंदर्याचा जलवा, ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा

Chetan Bodke

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री

अभिनेत्री संस्कृती बालगुडे मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

संस्कृती बालगुडेचा नवा लूक

नवीन फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक पाहायला मिळतोय.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस

फोटोमध्ये संस्कृतीने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला दिसतोय.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

स्मोकी मेकअप

या शॉर्ट ड्रेसवरील लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

संस्कृतीच्या खास अवतारातील फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

संस्कृतीच्या फॅशनची नेटकऱ्यांवर भुरळ

संस्कृतीच्या या दिलखेचक अदा पाहून चाहत्यांवर तिची भुरळ पडली आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

NEXT: सोनाली कुलकर्णीने दाखवलं 'बाली'चं निसर्ग सौंदर्य

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588
येथे क्लिक करा...