Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या स्माईलने आणि दिलखेचक अदाने ती कायमच चाहत्यांना घायाळ करते.
संस्कृती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सध्या संस्कृतीचं काळ्या साडीतलं फोटोशूट कमालीचं चर्चेत आहे.
अभिनेत्रीने नव्या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देत चाहत्यांचे मन जिंकले.
ऑक्साईडचे मराठमोळे दागिने परिधान करत अभिनेत्रीने खूप सुंदर लूक केला आहे.
नव्या लूकवर अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला असून ग्लॉसी आय लायनर आणि डार्क लिपस्टिक शेड लावलेला दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या कातील अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
अभिनेत्री कोणताही लूक असो, अगदी छान पद्धतीने पद्धतीने वेअर करत फॅशन करत असते.
सध्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या आगामी ‘८ दोन ७५’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.