Raveena Tandon: परी हू मैं; रविना टंडनच्या दिलखेचक अदा...

Chetan Bodke

फॅशनमुळे चर्चेत

४९ वर्षांची रविना टंडन कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत असते..

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

सौंदर्याच्या जोरावर मन जिंकले

तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले आहे..

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

वयाप्रमाणे सौंदर्यामध्ये भर

रविनाच्या सौंदर्यामध्ये वाढत्या वयाप्रमाणे दिवसेंदिवस आणखीनच भर पडत चालली आहे.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

तरुण पिढीतल्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

९० च्या दशकातली ही रविना आजच्या तरुण पिढीतल्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

फॅन्सी ड्रेसवर हटके फोटोशूट

नुकतंच रविनाने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा एक फॅन्सी ड्रेसवर हटके फोटोशूट केले आहे.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

रविनाच्या सौंदर्यावर चाहते भाळले

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक करीत आहे.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

लूक

हटके स्टाईल, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर आणि डार्क शेड लिपस्टिक असा एकंदरीत लूक तिने केला.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

सौंदर्याचे कौतुक

रविनाच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंदी मिळत असून चाहते तिच्या सौंदर्याचे तुफान कौतुक करीत आहेत.

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon

NEXT: न्याहाळून घ्यावे तुझे साजरे रुपं; घायाळ करते नयन

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet
येथे क्लिक करा...