Samruddhi Kelkar | येळकोट येळकोट जय मल्हार!.. म्हणत समृद्धी खंडरायाच्या दर्शनाला पोहोचली

Shraddha Thik

अभिनेत्री समृद्धी केळकर

‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम टेलिव्हिजन अभिनेत्री समृद्धी केळकरने नुकतेच नवे फोटो शेअर केले..

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

समृद्धीच्या फॅशनची चर्चा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी समृद्धी सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

समृद्धीच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

प्रेक्षकांची आवडती मालिका

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

समृद्धी केळकरने 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

सोशल मीडियावर सक्रिय

समृद्धी केळकर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

सुंदर दिसणं

समृद्धी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

Next : Samantha Ruth Prabhu | ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये सामंथाचा ग्लॅमरस अंदाज...

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff