Samruddhi Kelkar: वाह... काय सौंदर्य आहे तुझं...; फोटो पाहून मन घायाळ

Chetan Bodke

समृद्धी केळकर

मराठी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

'फुलाला सुगंध मातीचा'

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून समृद्धी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

पोलिस ऑफिसरची भूमिका

समृद्धीने 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमध्ये पोलिस ऑफिसरची भूमिका साकरली होती.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

फॅशन

समृद्धी केळकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये फेमस आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @ samruddhi.kelkar

अभिनेत्रीच्या फोटोंची क्रेझ

अभिनेत्री समृद्धी केळकरच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @ samruddhi.kelkar

हटके फोटोशूट

समृद्धीने सोशल मीडियावर टॉमेटो रेड कलरमधील साडीवर हटके फोटोशूट शेअर केले आहे.

Samruddhi Kelkar Photos

अभिनेत्रीचे सौंदर्य

अभिनेत्रीने या फोटोमध्ये मोकळे केस सोडले असून फोटोमध्ये तिचे सौंदर्य उजळून निघाले.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @ samruddhi.kelkar

चाहते

तिच्या नव्या फोटोंवर चाहत्यानी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @ samruddhi.kelkar

स्टाईल

समृद्धी नेहमीच हटक्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @ samruddhi.kelkar

NEXT: सई ताम्हणकर ते हृता दुर्गुळे; सरत्या वर्षात 'या' मराठी सेलिब्रिटींची झाली नव्याघराची स्वप्नपुर्ती

Marathi Celebs Who Brought New House in Year 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...