Siddhi Hande
समृद्धी केळकर ही मराठी मालिकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समृद्धी केळकर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत काम करत आहे.
समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मिडिया छान लाल रंगाच्या नऊवारी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
समृद्धी केळकरने छान डिझाइनर ब्लाउज घातला आहे.
समृद्धीने छान मराठमोळा श्रृंगार केला होता. तिने गळ्यात छान हार घातला आहे.
समृद्धीने कानात छान बुगडी घातली आहे. नाकात मोत्याची नथ घातली आहे.
समृद्धीने केसांची हेअरस्टाईल केली आहे. त्यात छान गजरा माळला आहे.