Samruddhi Kelkar: समृद्धीचा जांभळ्या साडीत सुंदर लूक; PHOTO पाहा

Siddhi Hande

समृद्धी केळकर

समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Samruddhi Kelkar Smile | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीच्या मालिका

समृद्धी केळकर आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सध्या तिची हळद रुसली कुंकु हसलं ही मालिका सुरु आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सूत्रसंचालक

समृद्धी केळकर उत्तम सूत्रसंचालकदेखील आहे.

Samruddhi Kelkar Photos | instagram

फोटो

समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

काठपदर साडी

समृद्धी केळकरने जांभळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

नेकलेस

समृद्धीने छान सोडी नेसली आहे त्यावर लहानसा डायमंड नेकलेसदेखील घातला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सिंपल लूक

समृद्धीने एकदम सिंपल लूक केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचा लूक

समृद्धी केळकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

डान्सर

समृद्धी केळकर ही उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि डान्सरदेखील आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: तुमची फिगर स्लीव्हलेस ब्लाउजसाठी योग्य आहे का? ब्लाउज घालण्यापूर्वी जाणून घ्या या फॅशन टिप्स

Fashion Tips
येथे क्लिक करा