Samruddhi Kelkar: बस्स! एका नजरेत 'ही' अभिनेत्री करते काळजाचं पाणी पाणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

नृत्यांगणा

समृद्धी अभिनेत्रीसोतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचे फोटो

समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर लिंबू कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीची साडी

समृद्धीने हिरव्या रंगाचा प्रिंटेड ब्लाउज घालून त्यावर प्लेन पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Samruddhi Kelkarसमृद्धीचा मेकअप लूक

समृद्धीने या साडीवर सिंपल मेकअप केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचे सौंदर्य

समृद्धी या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य या साडीत खुललं आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: सायलीचं आरस्पानी सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा