Samruddhi Kelkar: तुला पाहून सौंदर्याचे मोल कळले, मनमोहक रुप पाहून हृदय माझे गोड हसले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

अभिनेत्री, निवेदिका आणि नृत्यांगणा अशा सर्व भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.

Samruddhi Kelkar Photos | Instagram

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीला 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून खरी ओळख मिळाली.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

कोण होणार सुपरस्टार

समृद्धी 'कोण होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' या कार्यक्रमात सूचसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती.

Samruddhi kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

फॅशन

समृद्धी अभिनयासोबतच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

फोटो

समृद्धीने नुकतेच लाल रंगाच्या नेटच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

सुंदर लूक

समृद्धी या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

लाईक्स आणि कमेंट्स

समृद्धीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

Next: सायलीचं सावळं रुपं, क्युट स्माईल

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official
येथे क्लिक करा