samruddhi kelkar
samruddhi kelkar Instagram
वेब स्टोरीज

Samruddhi Kelkar: तुझ्या सौंदर्याला मोल नाही...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
samruddhi kelkar

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली असते.

samruddhi kelkar

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

samruddhi kelkar

नृत्यांगणा आणि सूत्रसंचालक

समृद्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालकदेखील आहे.

samruddhi kelkar

मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

samruddhi kelkar

सोशल मीडिया

समृद्धी सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

samruddhi kelkar

फोटोशूट

समृद्धीने नुकतेच पिंक कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

samruddhi kelkar

साधा लूक

डायमंड ज्वेलरी आणि सिंपल मेकअप असा साधा लूक समृद्धीने केला आहे.

samruddhi kelkar

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

समृद्धीच्या या फोटोव चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sonalee Kulkarni

Next: सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा लेटेस्ट फोटो

Today's Marathi News Live : पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली

Health Tips: बद्धकोष्ठाची समस्या होईल कायमची दूर; जेवणानंतर फॉलो करा 'हे' घरगुती टिप्स

Mumbai News: २२ मुलींवर केला अत्याचार, नराधमाची या प्रकरणात झाली निर्दोष मुक्तता

India Alliance Meeting: 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, TMC राहणार गैरहजर; काय आहे कारण?

Pune Porsche Accident | ब्लड सॅम्पल फेकले कचऱ्यात, काय म्हणाले पोलीस आयुक्त?

SCROLL FOR NEXT