Samruddhi Kelkar: काळ्या लेहेंग्यात समृध्दीचा मनमोहक अंदाज

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमी चर्चेत असते.

Samruddhi Kelkar | instagram @samruddhi.kelkar

उत्तम डान्सर

समृद्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

प्रेक्षकांची आवडती मालिका

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Samruddhi Kelkar

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

समृद्धी केळकरने 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते.

Samruddhi Kelkar | Instagram @samruddhi.kelkar

सोशल मीडियावर सक्रिय

समृद्धी केळकर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते.

Samruddhi Kelkar

लेहेंगा-चोली लूक

समृद्धीने नुकतंच काळ्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar

सुंदर दिसणं

समृद्धी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar

NEXT: Hruta Durgule: केसांत गजरा अन् निखळ तिचं हास्य, चाहते पडले प्रेमात

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा...