Hruta Durgule: केसांत गजरा अन् निखळ तिचं हास्य, चाहते पडले प्रेमात

Manasvi Choudhary

टॉपची अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातली टॉपची अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेची ओळख आहे.

Hruta Durgule | Instagram

या मालिकेत केलय काम

दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेमधून हृताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे

Hruta Durgule | Instagram

'फुलपाखरू'

'फुलपाखरू' या मालिकेतून हृता घराघरात पोहचली.

Hruta Durgule | Instagram

भूमिका

'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही या हृताच्या भूमिकेने साऱ्याचींच मने जिंकली

Hruta Durgule | Instagram

शिक्षण किती झालंय

लाखो तरूणाईची क्रश असलेल्या हृताचं शिक्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Hruta Durgule | Instagram

या शाळेतून घेतलय शिक्षण

हृताने दादर येथील आयइएस व्हीएन सुले गुरूजी शाळेमधून शिक्षण घेतलं.

Hruta Durgule | Instagram

ग्रॅज्युएशन

मुबंईतील रामनारायण रूईया कॉलेजमधून हृताने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Neha Pendse चा ऑरेंज ड्रेसमधला स्टायलिश लूक, कातील नजरेने चाहते घायाळ

Neha Pendse | Instagram
येथे क्लिक करा...