Samruddhi Kelkar: पांढऱ्या ड्रेसमध्ये खुललं समृद्धीचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

उत्तम नृत्यगंणा

समृद्धी केळकर अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

मालिका

समृद्धी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

नवीन फोटोशूट

समृद्धीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियवर शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

साऊथ इंडियन लूक

समृद्धी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. तिने साऊथ इंडियन लूक केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

स्टाईल

पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये समृद्धी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

केसांची हेअरस्टाईल

गोल्डन ज्वेलरीसह समृद्धीने केसांची हेअरस्टाईल केली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फोटोंना पसंती

सोशल मीडियावर समृद्धीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांची पसंती येत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

NEXT: Girls Height: 'या' वयात मुलींची उंची वाढत नाही

येथे क्लिक करा...