Manasvi Choudhary
आजकाल मुलांपेक्षा मुलींची उंची कमी असल्याचं दिसत आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींची उंची वाढणे लवकर थांबते.
मुलींच्या शरीरातील काही बदलांमुळे मुलींची उंची वाढत नाही.
वाढत्या वयात मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात.
मुलींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मुलींची उंची खुंटते.
लहानवयात मुलींची उंची वेगाने वाढत असते. मात्र साधारणपणे १४ ते १५ वर्षे झाल्यानंतर मुलींची उंची स्थिर राहते.
१४ ते १५ वयात मुलींना मासिक पाळी येते यादरम्यान मुलींची उंची वाढणे थांबते.