Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ काळे पडलेत? 'या' टिप्स फॉलो करा

Manasvi Choudhary

ओठांची काळजी

ओठ सुंदर, गुलाबी आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला ओठांची काळजी घेतात.

Lip Care Tips | Yandex

लिपस्टिकचा वापर

ओठाच्या सौंदर्यासाठी महिला- मुली लिपस्टिकचा वापर करतात.

Lip Care Tips | Yandex

ओठ होतात काळे

परंतु दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ काळे पडण्याच्या समस्या समोर येत आहेत.

Lip Care Tips | Yandex

काळजी घ्या

लिपस्टिक लावताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Lip Care Tips | Yandex

एकच लिपस्टिक सतत वापरू नका

एकच लिपस्टिक जास्त दिवस वापरू नये. यामुळे ओठ काळे पडतात.

Lip Care Tips | Yandex

एक्सपायरी डेट तपासा

लिपस्टिक खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून घ्या

Lip Care Tips | Yandex

लिप बाम लावा

लिपस्टिक लावल्यानंतर ओठांना लिप बाम लावा . ज्यामुळे तुमचे ओठ काळे होणार नाहीत.

Lip Care Tips | Yandex

ओठांना तेल आणि साखर लावा

ओठांची लिपस्टिक काढल्यानंतर ओठांना तेल आणि साखर लावा. ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर होईल.

Lip care Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात चुकूनही बांधू नका ओले केस

येथे क्लिक करा...