Manasvi Choudhary
सखी गोखले ही मराठी मालिका अन् चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सखी गोखले सध्या वरवरचे वधू वर या नाटकात काम करत आहे.
सखी गोखलेही ज्येष्ठ अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची लेक आहे.
सखी गोखलेने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत काम केले आहे.
सखीने अभिनेता सुव्रत जोशीशी लग्न केले आहे.
सखीने लंडनमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
सखीचा अभिनय हा सर्वांना आवडतो. एकदम सालस आणि सोज्वल सौंदर्याने ती चाहत्यांचे मन जिंकत