Manasvi Choudhary
अनेकदा नवीन ठिकाणी, नवीन ऑफिस या ठिकाणी आपण कोणाशी मैत्री करणे हे समजत नाही.
नवीन लोकांशी मैत्री करताना कोणत्या गोष्टी माहित असाव्यात जाणून घ्या.
नवीन लोकांशी पहिल्यादांच मैत्री करताना तुम्ही त्या व्यक्तीसोबत कंफर्टेबल असणे गरजेचे आहे.
नवीन व्यक्तींशी मैत्री करताना शक्यतो भेटून, बोलून करणे महत्वाचे राहील.
नवीन लोकांशी मैत्री करताना तुम्ही स्वत: त्याच्यांशी बोलण्याची प्रयत्न करा यामुळे तुमचे संभाषण वाढेल.
नवीन लोकांना भेटल्यानंतर त्यांच्याशी बोला त्यांना रिस्पॉन्स तेव्हाच मैत्रीचे नाते तयार होईल.
नवीन व्यक्तींशी मैत्री करताना तुम्ही आई- वडीलांशी चर्चा करा यामुळे तुमच्यातील उणिवा दूर होतील.