ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले ही नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सखी गोखले आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सखी गोखलेने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
सखीने मराठमोळी काठपदर साडी नेसून त्यावर कानात कुड्या अन् नाकात नथ घातली आहे.
सखीने या साडीवर केस मोकळे सोडून त्यावर गुलाबाचे फूल माळले आहे.
सखी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सखीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.