Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे.
सईच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. ती कायम सोशल मीडियावर आपल्या सुंदर लूकचे फोटो टाकत असते.
सई ताम्हणकरने वेस्टन आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
सईने पांढऱ्या रंगाचा फुलांनी भरलेला गाऊन परिधान केला आहे.
मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये तिचा लूक खुलून आला आहे.
सईने सुंदर नेकपीस आणि हाय हिल्स घातले आहेत.
सई ताम्हणकरच्या फोटोंवर क्युट स्माइल, एक नंबर सई, काजू कतली अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे.
सई ताम्हणकरचा 'गुलकंद' चित्रपट खूप गाजला. प्रेक्षकांची गाण्यांना खूप पसंती मिळाली.