Shreya Maskar
तान्या मित्तल बिग बॉसच्या घरी 500 साड्या घेऊन गेली आहे. ती घरी देखील खूप वेळा साडीतच पाहायला मिळते.
तान्या मित्तलच्या साडी प्रेमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. तिचे साडीतील सुंदर फोटो पाहूया.
बिग बॉसच्या घरात देखील तान्या साज श्रृंगार करताना कलरफुल साडी नेसताना दिसत आहे.
तान्या मित्तल एक यशस्वी उद्योजका आहे. तिला तरुण करोडपती उद्योजकाचा किताब मिळाला.
तान्या मित्तलने 'मिस एशिया टूरिझम युनिव्हर्स 2018 ' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली.
तान्या मित्तलचा 'हँडमेड विथ लव्ह बाय तान्या' या हस्तकला ब्रँड आहे.
तान्या एक फॅशन इन्फ्लूएन्सर, लेखिका आणि कवयित्री म्हणून ओळखले जाते.