Sai Tamhankar : सईचं सौंदर्य म्हणजे जणू नुकतंच फुलेलं फुल...

Chetan Bodke

फॅशनची क्रेझ

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या फॅशनची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

अभिनेत्री सई ताम्हणकर

ती कायमच आपल्या सौंदर्यामुळे आणि लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

व्हाईट साडी

नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर बेबी पिंक साडी नेसून काही फोटोज् शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Saree | Instagram/ @saietamhankar

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Sai Tamhankar Glamourous | Instagram/ @saietamhankar

फॅशन

ओपन हेयर, लूकला साजेसा मेकअप आणि डायमंड सिंपल नेकलेस अशा लूकमध्ये सईने नवीन फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सिंपल अंदाज

सईचा हा सिंपल अंदाजही चाहत्यांना प्रचंड भावला आहे.

Sai Tamhankar Style | Instagram/ @saietamhankar

लूक

सई कायमच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटोशूट करत असते.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

लाईक आणि कमेंटचा वर्षाव

सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar Glow | Instagram/ @saietamhankar

NEXT : आदिती राव हैदरीचा क्लासी लूक! Photo बघाच...

Aditi Rao Hydari Style | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा...