Aditi Rao Hydari : आदिती राव हैदरीचा क्लासी लूक! Photo बघाच…

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी

अभिनेत्री आदिती राव हैदरीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर विशेष मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

फॅशनमुळे चर्चेत

आदिती कायमच इन्स्टाग्रामवर हटक्या फॅशनच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही हटक्या स्टाईलमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्री निसर्गाच्या सान्निध्यात उभी दिसत आहे.

Aditi Rao Hydari Style | Instagram/ @aditiraohydari

लूकची चर्चा

रेड कलरचा टॉप कॅरी करून अभिनेत्रीने काही हटके फोटोशूट केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

ओपन हेयर्स आणि नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याचे कौतुक

आदितीच्या सौंदर्याचे चाहते सध्या कौतुक करीत आहेत.

Aditi Rao Hydari Glow | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

आदितीच्या ह्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

NEXT : तृप्ती डिमरीच्या फॅशनचा तडका, लूकने वेधलं लक्ष

Triptii Dimri Smile | Instagram/ @tripti_dimri
येथे क्लिक करा...