Chetan Bodke
'अॅनिमल'मधून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रकाशझोतात आली आहे.
लवकरच तृप्ती आणि विकीचा 'बॅड न्यूज' चित्रपट रिलीज होणार आहे.
सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने त्या दरम्यानचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने काही नवीन फोटो शेअर केले असून तिच्या नव्या स्टाईलची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने व्हाईट स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर केले आहे.
ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप, ग्लॉसी मेकअप असा लूक तृप्तीने केलेला आहे.
या लूकवर अभिनेत्रीने काही गोल्डन ज्वेलरीही वेअर केलेल्या आहेत. त्यामुळे ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नव्या फोटोंमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार होत आहे.