Sai Tamhankarच्या अदा, नेटकरी फिदा

Chetan Bodke

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच वेगवेगळ्या अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

फॅशनची चर्चा

सई ताम्हणकरच्या फोटोंची आणि तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचा नवा कातिल अंदाज

नुकतंच सईने चाहत्यांसोबत नव्या अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचा ग्लॅमरस लूक

नव्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये ग्लॅमरस लूक आणि दिलेल्या पोजेसची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

पेस्टल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेस

पेस्टल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसवर सईने हातात हँड ग्लोव्हज घातलेले दिसत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईची अदा, नेटकरी फिदा

यावेळी सईने आपल्या नॉर्मल मेकअपने नेटकऱ्यांचे हृदय जिंकले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनचे कौतुक

सईच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सई बॉलिवूडमध्ये सक्रिय

सईने आजवर मराठी आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईची सिनेकारकिर्द

मालिकेपासून आपल्या सिनेकारकिर्दिची सुरूवात करणाऱ्या सईने आज आपल्या यशाचा शिखर गाठलाय.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: तुला पाहावं अन् प्रेमातच पडावं! खुशीचा बॉसी लूक पाहिलात का?

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k
येथे क्लिक करा...