Khushi Kapoor: तुला पाहावं अन् प्रेमातच पडावं! खुशीचा बॉसी लूक पाहिलात का?

Chetan Bodke

खुशी कपूर

जान्हवी कपूरची लहान बहीण आणि श्रीदेवीची लेक खुशी कपूर हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

‘द आर्जीज’

नुकतंच खुशी कपूरने ‘द आर्जीज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

बॉलिवूडचे स्टारकिड्स

खुशीसोबत चित्रपटात शाहरुख खानची लेक सुहाना खान, बिग बी अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

चित्रपटाला प्रतिसाद

सुहाना खान आणि खुशी कपूरचा ‘द आर्चीज’ ८ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीचा खास अंदाज

सध्या खुशीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून ती कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीचा स्टनिंग लूक

शेअर केलेल्या नव्या लूकमध्ये खुशीने खूपच स्टनिंग लूक शेअर केला आहे. खुशीने फोटोंमध्ये जाळीदार काळ्या रंगाचा स्कर्ट घातलेला दिसत आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीच्या फॅशनचा थाटच न्यारा

त्यासोबतच ब्लॅक अँड व्हाइट चेक्स प्रिंटेड ब्लेझर पेअर करत तिने आपल्या फॅशन पूर्ण केली आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीच्या फॅशनचे कौतुक

खुशीने या हटक्या फॅशनवर मोत्याचा नेकपीस आणि मॅचिंग कानातले घातले आहेत. एकंदरीतच खुशीच्या लूकचे, तिच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

नव्या फोटोंची चर्चा

खुशीने नव्या फोटोंमध्ये दिलेल्या पोजेसची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होते.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

NEXT: हिवाळ्यात गाजर खा, आजार तुमच्यापासून राहतील दूर

Carrot Benefits | Canva
येथे क्लिक करा...